मावळात कोण जिंकतंय, कोण हरतंय ? | Maval Loksabha 2024 Latest News
मावळ लोकसभा जागेसाठी सोमवारी मतदान पार पडलं. मात्र त्या मतदानाला प्रचंड प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला नाही . खासकरून पुणे, शिरूर आणि मावळ भागात लोकांनी मतदान प्रक्रियेकडे पाठफिरवलेली दिसली. काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुणे लोकसभा मतदार संघात 44.90 टक्के शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये 43.89 टक्के, तर मावळ लोकसभा मतदार संघामध्ये फक्त 46.03 टक्के टक्केमतदानाची नोंद झाली … Read more