यंदा अजितदादा गटाचे फक्त इतकेच उमेदवार जिंकतायत ? | Lok Sabha Election 2024 News

मध्ये गेले महिनाभर सुरू असलेल्या राज्यातल्या लोकसभा निवडणुकांचा धडाका आता संपला आहे. त्यामुळे आता नेत्यांच्या सोबतच राज्यातल्या सगळ्या जनतेला चार जून ची चाहूल लागळी आहे .4 जून  ला देशातल्या लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यातही बदललेल्या राजकीय समीकरणामुळे सध्या काही राजकीय गटाच्या उमेदवारांच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्यातीलच एक महत्वाचा गट म्हणजे राष्ट्रवादीतून बाहेर … Read more

भाजपसाठी Eknath Shinde, Ajit Pawar यांचा उपयोग संपलाय का ?

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा टप्पा सोमवारी पूर्ण झाला. पाच टप्प्यात एकूण 48 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली. केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असा आत्तापर्यंत समजला जायचा. या निवडणुकीतील एकूण रणधुमाळी लक्षात घेता केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेश सोबतच महाराष्ट्रातूनही जातो, असा ठामपणे म्हणण्याची वेळ आली आहे. केंद्रात पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर महाराष्ट्रात गत निवडणुकीत … Read more

मतदान झालं पण नाशकात कोण जिंकतंय, कोण हरतंय? | Rajabhau Waje vs Hemant Godse |

नाशिक लोकसभेसाठी आज मतदान पार पडलं. शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, अपक्ष उमेदवार म्हणून शान्तिगिरी महाराज अशा तिघांमध्ये मुख्य लढत पाहायला मिळाली. भाजपचे सरकार असतानाही गोडसे यांना तिकीट देऊन एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतले की काय अशा चर्चा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी पाहायला मिळत होत्या . पण … Read more

हवा_कुणाची | Nashik Loksabha 2024 | गोडसें, शांतिगिरी महाराज की वाजे ? नाशिककरांची पसंती कोणाला आहे ?

नाशिकमध्ये प्रत्येकवेळी वेगळा खासदार असतो, कारण इथला मतदार सलग दुसऱ्यांदा कोणालाही संधी देत नाही. मात्र, २०१९ मध्ये शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना नाशिककरांनी दुसऱ्यांदा संधी दिली. आता तिसऱ्यांदा हेमंत गोडसे शिंदे गटातून मैदानात उतरले आहेत. त्यांच्या समोर ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांनी आव्हान उभं केलं आहे. सुरुवातीला ही लढत दुरंगी होईल असं बोललं जात होतं. पण … Read more