Ipl चा धंदा कसा चालतो !!

 

आयपीएलचा बिझनेस मॉडेल एवढा हिट का झालं !

2007 साली टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वाखाली t20 चा वर्ल्डकप जिंकला आणि तेव्हापासून भारतीय क्रिकेट फॅन्स t20 बद्दल आकर्षण  वाटू लागलं पुढच्या  वर्षी म्हणजेच 2008 साली बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट मंडळांने आयपीएल नावाची एक खतरनाक स्कीम मार्केटमध्ये आणली  याला तुम्ही सोन्याची अंडी देणारी कोंबडीच म्हणा. आता मी असं का म्हणतोय त्याचा अंदाज तुम्हाला पुढे व्हिडिओ ऐकल्यावर नक्कीच अंदाज येईल कारण आज आपण आयपीएलचा बिझनेस नेमका कसा चालतो वीस कोटींचं बक्षीस डिक्लेअर केलेल असताना आयपीएल मधील टिमा खेळाडूंवर 200 कोटी रुपये कसे खर्च करतात टीमचे मालक एका सीजन मधून हजारो करोडोंचा नफा कसा कामवतात मालकाला पैसा कोठून मिळतो? मालक एवढे  पैसे का खर्च  करतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहे.

आयपीएलचा मॉडेल इतर देशांपेक्षा भारतातच का सक्सेस झालं !

 नमस्कार समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जगभरातले एकूण क्रिकेट फॅन्स पैकी जवळपास 80 टक्के जनता ही भारतातली आहे यावरून तुम्ही भारतीयांना असणारी क्रिकेटची ओढ समजू शकता उगाच नाही हातात दांडगी घेऊन गावातली पोरं दुपारी दुपारी उन्हातान्हात बॅट बॉल खेळायला जातात पण भारतात क्रिकेटची एवढी क्रेझ असन्या मागचे कारण काय तर क्रिकेटला मिळालेले ग्लॅमर म्हणजे आपल्या देशात नेत्यां नंतर सगळ्यात जास्त चर्चा कोणाची असते तर क्रिकेट नाही म्हणजे जवान किंवा शेतकऱ्यांची पण असते पण कधी जेव्हा बॉर्डरवर जवान शहीद होतो आणि दुष्काळामुळे किंवा कमी दराभावी शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा पण आयपीएल सुरू करून क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने ग्लॅमर आणायचं काम कोणी केलं असेल तर ललित मोदींनी  त्यांनी 2007 साली woldcup जिंकल्यानंतर  भारतीय  क्रिकेट मंडळाचे  अध्यक्ष श्रीनिवासन यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की आपण जर सिनेमा आणि बिजनेसमन लोकांना क्रिकेटशी जोडलं तर त्याचा मोठा व्यवसाय होऊ शकतो आणि ती कन्सेप्ट लोकांना भयान आवडू शकते पुढे त्यांच्या कन्सेप्ट वर काम झालं आणि आयपीएल अस्तित्वात आली सुरुवातीला ज्या शहरांमध्ये क्रिकेटची स्थान  फॅन फॉलोविंग जास्त आहे अशा शाळांना निवडले गेले आणि त्यांच्या नावाने टीम फ्रेंचाईजी विकली गेली त्यासाठी सुरुवातीला बिझनेस मॅन आणि मोठमोठ्या सेलिब्रिटींचा विचार करण्यात आला होता आज मात्र अनेक लोक आयपीएसची फ्रेंचाईजी विकत घेण्यासाठी बीसीसीआयचा कडे जातात.

सगळ्यात जास्त फायदा कोणाचा होत असेल तर !

 बीसीसीआयचा आणि त्यानंतर खेळाडू  रिपोर्टनुसार आयपीएलच्या एकूण कमाई पैकी 60 टक्के रक्कम ही मीडिया ब्रोडकास्टिंग राईट द्वारे जनरेट होते म्हणजे काय तर आयपीएलच्या मॅचेस दाखवण्याचे अधिकार 2008 पासून 2017 पर्यंत म्हणजेच तब्बल दहा वर्षांसाठी सोनी नेटवर्कने आठ हजार दोनशे कोटी रुपये देऊन ते हक्क विकत घेतले होते म्हणूनच त्या दहा वर्षात फक्त सोनी मॅक्स आयपीएलच्या मॅचेस दिसत होत्या म्हणून 2018 पासून 2022 पर्यंत स्टार नेटवर्कने 16 हजार 370 कोटी रुपये देऊन पाच वर्षांसाठी बीसीसी आय कडून ते अधिकार विकत घेतले त्यामुळे मागच्या पाच वर्षात आपल्याला फक्त स्टार नेटवरचे चैनल तसेच स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार सारखे सबस्क्रीप्शन घेऊन आयपीएल पाहायला मिळत होती पण यांना मात्र टीव्ही आणि डिजिटल मीडियाचे हक्क पूर्णपणे वेगवेगळे विकले गेले नुसार 2023 ते 2025 या काळासाठी आयपीएलचे एकूण मीडिया हक्क 48 हजार 390 कोटी रुपयांना विकले गेले त्यापैकी भारतीय उपखंडातील 410 सामन्यांसाठी टेलिव्हिजन हक्क 23 हजार 575 कोटी रुपयांना वॉल डिज्नी कंपनी इंडिया यांच्या मालकीच्या स्टार कंपनीला विकले गेले तर डिजिटल हक्क 23 हजार 758 कोटी रुपयांना मुकेश अंबानी यांच्या जिओ या कंपनी  ने घेतले आहेत. यात पहिल्यांदाच भारतात टेलिव्हिजन अधिकारांपेक्षा डिजिटल अधिकाऱ्यांना जास्त पैसे मिळालेले त्यामुळे यंदा आयपीएलच्या जिओ सिनेमा अॅपवर लोकांना पाहायला मिळतील ते पण अगदी फ्री आपण त्यासाठी मात्र तुम्हाला नेटचा गच्च रिचार्ज मारावा लागेल असं म्हणतात की आयपीएलच्या डिजिटल हक्कांसाठी ॲमेझॉन चे मालक जेफ बेझोज आणि जिओचे मालक मुकेश अंबानी यांच्यात खडा जंगी झाली होती पण शेवटी आपल्या मोठा भाई ने सगळे हक्क आपल्या कडे घेतले.

एका सीजन मधून आयपीएल किती पैसे कमवते  !

तर अशा प्रकारे मीडिया लाईट मधून येणारा पैसा मिळतो दुसरा सर्वात मोठा सोर्स म्हणजे टीम फ्रेंचाई प्रमोशन मधून  पुढच्या रिपोर्टनुसार 2008 साली 410 करोड रुपयांमध्ये विकत घेतलेल्या फ्रेंचाईजींची किंमत आज जवळपास 7000 कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले ऑप्शन मधूनही अक्षरशा पैशांचा बाजार होतो मागच्या वर्षी आयपीएल मध्ये नव्याने जॉईन झालेल्या लखनऊ सुपरजेन्ट आणि गुजरात टायटन साठी टीम फ्रॅंचाईजी अनुक्रमे सात हजार 90 कोटी आणि 5625 कोटी रुपयांना विकण्यात आले होते ऑकशन मधून बीसीसीआय सोबत आणखी काही जणांचं भलं होतं ते म्हणजे खेळाडू अगदी स्टेट लेव्हलचा क्रिकेटर असला तरी त्याच्यावर दहा कोटी रुपयांची बोली लावली जाते नॅशनल लेव्हलच्या खेळाडूंवर तर अगदी सतरा कोटींची ही बोली लावण्यात आल्याचे पाहण्यात आले त्यामध्ये फक्त आपल्या देशाचे नाही तर इतर देशातील खेळाडूंचाही समावेश असतो.

स्पॉन्सरशिप मधून आयपीएल ला किती पैसे मिळतात !

 आता तुम्ही म्हणाल आयपीएलच्या बक्षिसाची किंमत असते वीस कोटी रुपये मग  मालक एकाच खेळाडूंवर 15 15 16 16 कोटी रुपये कसे खर्च करतात पण तोच तर खरा गेम  आहे कारण टीम किंवा टीमचे प्लेयर्स हे आयपीएल ट्रॉफी जिंकण्यापेक्षा  आपण कसे शेवटच्या सामन्यापर्यंत आयपीएलमध्ये कसे टिकून राहू त्याबद्दल जास्त आग्रही असतात कारण जी टीम शेवटपर्यंत टिकते त्यांना जास्त मेसेज खेळायला मिळतात आणि त्याद्वारे त्यांना त्यांच्याशी संबंधित ब्रँड आणखी काही दिवस जास्त प्रमोशन करता येतात आता ब्रँड कोणते तर एका तुम्ही आयपीएल खेळणारे खेळाडूंच्या जर्सीवर वेगवेगळ्या कंपन्यांचे लोगोस पाहिलेत तुमच्या माहितीसाठी सांगतो टीमच्या जर्सीवर हेल्मेटवर कॅप वर शुज वर आपल्या कंपनीचा लोगो दिसावा म्हणून शंभर कोटी रुपयांपासून पाचशे कोटी रुपये टीम फ्रेंचाईजीला देणाऱ्या कंपन्या आहेत तसाच आयपीएल दरम्यान तुम्ही वेगवेगळ्या ब्रँड जाहिराती देखील पाहत असाल त्यांची ऍड करण्यासाठी करोड रुपये देतात त्यातील 80 टक्के ही टीम ला  20 टक्के रक्कम  ही bcci ला मिळते तिसरा महत्त्वाचा इन्कम सोर्स म्हणजे आयपीएलचे टायटल स्पॉन्सर्स म्हणजे काय तर तुम्ही आजवर आयपीएलचं नाव ऐकताना नेहमी DNS IPL, Vivo Ipl, आयपीएल नावाच्या  पुढ कंपनीचं नाव असतं.जेव्हा ipl सुरु झाली तेव्हा DNS सायकल या कंपनी  तब्बल 400 कोटी रुपये दिले होते त्यानंतर  Vivo, Dream11 अश्या बऱ्याचा कंपन्यांनी  स्पॉन्सरशिप मिळवली  मागच्या वर्षांपासून टाटा यांनी 670 कोटी रुपये देऊन आयपीएलची स्पॉन्सरशिप  घेतली आहे.आकडे एकूण कदाचित तुम्हाला आयपीएलच्या बिजनेसचा अंदाज आलाच असेल पण हे एवढंच नाही अजून एक महत्त्वाची गोष्ट बाकी आणि ती म्हणजे स्टेडियमच्या तिकीट विक्रीतून मिळणारे रक्कम प्रत्येक मॅचसाठी जेवढा पण तिकिटांचा सेल होतो त्यातून सुद्धा करोडो  रुपये मिळतात आता तुम्हाला समजल  असेल कीं मी का म्हटलो होतो सोन्याची अंडी देणारी कोंबडी.

 एवढे पैसे कमावून सुद्धा BCCI कसलाही टॅक्स पे करत नाही त्याचं कारण बीसीसीआय एक चॅरिटेबल ट्रस्ट आणि ती क्रिकेटच्या वाढीसाठी संवर्धनासाठी काम करते असे सांगितले जाते किंवा इतर समाज उपयोगी कामांसाठी पैसा देतात. तुम्हाला काय वाटतं त्यांच्या कमाई वर टॅक्स चेक केला पाहिजे की नाही तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद!

Leave a Comment