महाराष्ट्रातील 96 कुळांचा इतिहास जाणून घ्या पहा तुमचे आडनाव आहे का !
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र चाले मराठ्यां विना राष्ट्रगाडा न चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा सेनापती बापट यांनी लिहिलेल्या या ओळी मराठ्यांची ताकद काय होती आणि काय आहे हे सांगायला आजही पुरेशी आहे पण तरीही आज हा सकळ मराठा समाज कुठेतरी आपली संस्कृती पराक्रमी इतिहास आणि पर्यायाने ओळख हरवायला लागला की काय अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण व्हायला लागली मग ते अगदी शिक्षण ,नोकरी ,व्यवसाय आणि हल्ली लग्नां सारख्या गोष्टींमध्ये पण पाहायला मिळते आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला 96 कुळी मराठी म्हणजे काय आणि त्यांच्या गौरवशाली इतिहासाबद्दलची आठवण करून देणार आहे नमस्कार 96 कुळी मराठा यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासात जावं लागेल प्राचीन महाराष्ट्रात सातवाहन काळात वाकाटक,भोज , कलचुरी ,राष्ट्रकूट ,शिलाहार, चालुक्य, गुर्जर, मानांक, यादव हे सर्व क्षत्रिय राजवंश होऊन गेले त्यांच्या कुळाशी संबंध ठेवणारे आणि त्यांचे वंशज सुद्धा क्षत्रिय होते क्षत्रिय म्हणजे सैनिक आणि तो प्राचीन चातुर्वर्ण व्यवस्थे मधला एक वर्ण होता पुढे त्याच क्षेत्रांच्या राजवंशी यांना महाराष्ट्रात महाराष्ट्र कुठ महारथी किंवा मराठा असे म्हटले गेले कोणत्याही कुळातील लोकांची उत्पत्ती त्या कुळातील युगपुरुषापासून किंवा दैवी शक्तीपासून होत असते पण क्षत्रिय वर्णात प्रमुख दोन वंशय सोमवंशी आणि सूर्यवंशी म्हणतात प्राध्यापक रामकृष्ण कदम यांच्या म्हणण्यानुसार त्याच दोन वर्षात मराठ्यांच्या 96 कुळाची म्हणजेच कुटुंबांची विभागणी झाली होती मराठी 96 कुळे या त्यांच्या पुस्तकात त्यांनी तशी मान्य केलेले सूर्यवंश आणि चंद्रवंशांच्या कहाण्या सांगितलेल्या आहेत सूर्यवंश हा रामचंद्र तर चंद्रवंशीहा हा ययाती यांच्याशी संबंधित असल्याचा संदर्भ त्या पुस्तकात देण्यात आला .
खरंतर अकराव्या शतकापासून 96 कुळे ही संकल्पना स्पष्ट स्वरूपात लक्षात येण्यास सुरुवात झाली होती प्राचीन काळी मराठी एक तर शेती करायचे किंवा सैन्यात भरती व्हायचे सैन्यात भरती होणारे बरेचसे सैनिक हे मराठी शेतकरी घरातूनच यायचे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्या म्हणण्यानुसार पुढच्या कामांच्या आधारावरच मराठ्यांचे क्षत्रिय आणि कुणबी असो वर्गीकरण झालं अभ्यासक संजय सोनवणे यांच्या म्हणण्यानुसार 96 कुळी मराठा बद्दल इतिहासात नोंदी असल्या तरी सध्या सरकार दरबारी मात्र त्या 96 कुळी मराठा समाजाचा उल्लेख केला जात नाही मुळात 96 कुळी ही कागदपत्रे लिहिली जाणारी जात नाही हा पण तो प्रत्येक मराठी मनाचा अभिमान हे मात्र नक्की शाळेच्या दाखल्यावर फक्त मराठा असा उल्लेख केला जातो बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार 96 कुळी मराठा ही जात नसून तो काही कुटुंबांचा समूह सातवाहनांच्या काळात महारथी हे पद अस्तित्वात होता आजच्या काळात जसा जिल्हा असतो तसा त्या काळातल्या प्रांताला रठ असं म्हटलं जायचं त्या काळात त्यांच्या प्रमुखाला महारठअसे म्हटले जायचे आताच्या काळात जसा कलेक्टर असतो अगदी त्याचप्रमाणे ते प्रशासकीय पद मानले जायचे पुढच्या काळात मराठा हा शब्द नावारूपाला आला असावा असा अंदाज बांधला जातो. महाराठ हे पद पूर्वी वंश परंपरागत नव्हतं पण कालांतराने ते पद वंशपरंपरागत झालं मग अनेक वर्ष केवळ प्रशासकीय पद असणाऱ्या लोकांमध्येच लग्न जुळत गेली किंवा ठरवून जुळवली गेली त्यामुळे पुढे जाऊन त्या पदांना अगदी जातीचे स्वरूप मिळाला कालांतराने ज्यांच्याकडे जमीनदारी राहिली नाही किंवा विभागणी होऊन जमीन कमी कमी होत गेली तेव्हा ते लोक जगण्यासाठी आपसुक शेती करू लागले मग त्या पदाधिकाऱ्यांच्या घराला शेतकरी किंवा कुणबी म्हणून ओळखले जाऊ लागलं पण काही असलं तरी तोवर 96 कुळी मराठा ही गौरवशाली बाब सगळ्यांच्या मनावर ठसत गेली होती.
बरं त्यात फक्त जातीचा मोठेपणा नव्हता तर लढाऊ बाणा चिवट वृत्ती लाथ मारून तिथं पाणी काढण्याची तयारी आभाळाला कवेत घेण्याचा आत्मविश्वास आणि कसलेही संकटाला तोंड द्यायची हिम्मत या पण गोष्टी होत्या त्याच कर्तुत्वावर मराठ्यांचा राज्य म्हणून पुढे महाराष्ट्र नावारूपास आला महाराष्ट्राच्या नावातच खर तर त्याचा मोठेपणा सामावला तत्कालीन महाराष्ट्रात मराठा, महारत ,महारथी अशा संज्ञा उदयास आल्या होत्या त्याकाळच्या अत्यंत शौर्यशाली, रणधुरंदर, क्षत्रिय आणि राजबिंड्या पुरुषांना महाराष्ट्र राज्य अधिकारी किंवा कारभारी म्हणून त्या उपमा दिला जायची एक क्षत्रिय दहा हजार योद्धा बरोबर लढू शकतो त्या रणधुरंदराला वर मराट्टा म्हणजेच मराठा संबोधले जायचे ही गोष्ट इतिहास तज्ञ डॉक्टर भांडारकर यांनी लोकांसमोर आणली होती पूर्वीच्या काही समाजात मान असलेल्या क्षेत्रीय आणि कुणबी मराठा कुळांचा इतर गुळांशी संकर होऊ नये म्हणून त्यांच्याशी कोणताही व्यवहार किंवा सोयरीक करण्याची बंद होती बरेच दिवस तत्कालीन मराठा समाज ती बंधने पाळायचा आहे अगदी 90 च्या काळापर्यंत गावाकडची म्हातारी माणसं सुद्धा त्या प्रथा ठामपणे पाळत असायचे नंतर मात्र काळाच्या ओघात त्या प्रथांनी बंधने मागे पडत गेली पण जाणीवपूर्वक तशी बंधने पाळणारी त्यावेळी 96 कुळी मराठा समाजात एकत्र आली होती आणि पुढे तीच लोकं 96 कुळी मराठा म्हणून बराच काळ अस्तित्वात राहिली इतिहासकारांच्या मते त्या कुळांना त्यावेळी राजवंशाची मान्यता मिळालेली होती लोकांना त्यांची आडनाव गावांची नावे व्यवसाय आणि किताबान वरून मिळालेले असेही सांगितलं जातं तसं पाहायला गेलं तर जवळजवळ 3487 आडनाव शोधली गेली आहेत जी स्वतःला 96 कुळी मानतात पण त्यामध्ये 96 कुळी संदर्भ दाखवणाऱ्या आडनावांनी सुद्धा त्यावेळी स्वतःला 96 कुळी म्हणून घेतलं होतं असं इतिहास करायचं मत आहे. तशी त्याची वेगवेगळी विभागणी पाहायला मिळते त्यापैकी गोत्र म्हणजे घराण्याचे मूळ पुरुष यांची संख्या आठ आहे विश्वमित्र ,जमदग्नी ,भारद्वाज ,गौतम, अत्रे ,वशिष्ठ, कश्यप आणि अगस्ती ही ती आडनाव देवक म्हणजे ज्याच्या मुळाशी घराण्याची कुलदेवता वास करते ती देवता वृक्ष ,वर्ण ,फुल, वेल, साळुंकी ,मोराचा पीस, शस्त्र अशी काही देवक 96 कुळी मराठ्यांमध्ये पाहायला. मिळतात कोणती आहेत ते