नीलम रवी जाधव रमी खेळून खरंच करोडपती झाली का? ही जाहिरात तुम्ही पण पाहिली असेल वाचा संपूर्ण कहाणी!!
नमस्कार माझं नाव नीलम रवी जाधव मी भिवंडीला राहते रमी सर्कल बद्दल मला माझ्या भावाकडून समजलं मग मी रमी सर्कलवर गेम खेळायला लागले कधी वेळ असेल तर खेळते नाहीतर शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी खेळते मी शनिवारची टूर्नामेंट जिंकले माझ्यासारखं तुम्ही पण रमी सर्कलवर गेम खेळा पैसे जिंका आणि भरपूर माझ्या करा अशी न अटकता रमी सर्कलची जाहिरात करणारी ही महिला तुम्ही एकदा तरी नक्की पाहिले असणार आता तर नीलम ताई सोशल मीडियावर इतक्या फेमस झाल्यात की त्यांच्यावरून मार्केटमध्ये भन्नाट मीम फिरायला लागल्या
मग म्हटलं बघावं एवढा व्हायरल विषय म्हटल्यावर शहानिशा तर करायलाच पाहिजे कि खरंच रमी खेळून माणसं लखपती होत आहेत का याची शहानिशा करावीत्यामुळे म्हणून आम्ही आजचा विषय हाती घेतला तर बरं फक्त ताईच नाही जंगली रमी पे आओ ना महाराज असे म्हणणारे अनुप कुमार ,अजय देवगन, पेटीएम फर्स्ट गेम प्रमोशन करणारे अमेय वाघ ,सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी यासारखे अनेक मराठी कलाकार देखील आता आर्थिक जोखमीच्या रमी गेम्स च्या जाहिरातीत दिसू लागलेत त्यानिमित्ताने आज आपण रमी सर्कलचा बिजनेस मॉडेल विषय जाणून घेणार आहोत व खरंच रमी सर्कल मधून पैसे जिंकता येतात का हे समजून घेणार आहोत या अगोदर आपण ड्रीम इलेव्हन तबिझनेस मॉडेल कसं होतं त्यामधून लोक खरंच दिवसाला करोडपती होत आहेत का याची माहिती देणारा ब्लॉग आपण या अगोदर तयार केलेला आहे जर तुम्ही तो वाचलेला नसेल तर आपल्या वेबसाईटला जाऊन भेट द्या तिथे आपल्याला तो ब्लॉग बघायला मिळेल,
आता येऊ या मुद्द्यावर की आजवर तुम्ही मोबाईल किंवा टीव्हीला मी अमुक तुम्ही ॲप मधून फोरविलर जिंकली बुलेट गाडी जिंकली दहा लाख रुपये कमावले त्या पैशातून घर विकत घेतलं अशा जाहिराती पाहिले असेल हे सर्व पाहून आपली तरुणाई त्याकडे लवकरच आकर्षित होते तुम्ही सुद्धाहे जर खरंच साध्य होत असेल तर उगाच आपण शाळा कॉलेज जात जाऊन शिक्षणावर पैसे खर्च करतोय सरकार सुद्धा उगाचच कंपन्या आणि इन्फ्रास्ट्रक्चर वर पैसा खर्च करते त्यापेक्षा गाव गावी रमी सर्कल ट्रेनिंग सेंटर उभी केली पाहिजे .त्या गेम मध्ये दाखवतात की तुम्हाला 1000 ते 5000 पर्यंत वेलकम बोनस मिळतो पण तो बोनस तुम्हाला मी ड्रॉ करता येत नाही हे तितकच खर आहे ती रक्कम आपल्याला आपल्या बँक अकाउंट मध्ये सुद्धा व्हिडिओ करता येत नाही लोकांना वाटतं मला दीड हजार बोनस मिळाला म्हणजे मी तो बँक खात्यात ट्रान्सफर करू शकतो पण तसं होत नाही पण मग त्या बोनस वर तुम्हाला रमी खेळता येते का? तर तसंही नाही जोपर्यंत तुम्ही रियल कॅश तुमच्या वॉलेटमध्ये गुंतवत नाही तोवर तुम्हाला गेम खेळता येत नाही आणि मग एकदा का तुम्ही पैसे तुमच्या वॉलेटमध्ये पेमेंट केले की हळूहळू वाळवी सारखा तुमचा पैसा वॉलेट मधून कमी केला जातो तो कसा तर जेव्हा तुम्ही रमी खेळता तेव्हा सुरुवातीच्या गेम्स मध्ये तुम्हाला जिंकू दिल जात तुमचा विश्वास बसून तुम्हाला रमीच व्यसन लागत नाही तोवर एकदा का तुम्ही जास्त प्रमाणात रमी खेळू लागला की मग ते बरोबर तुमचा कार्यक्रम करतात बरोबर पैसा हळूहळू कमी होत असल्यामुळे आपल्याला तो जातोय त्याचा अंदाज पण लागत नाही खरंतर आपल्या देशात गॅम्बलिंग सारखे खेळावर बंदी आहे म्हणजे कोणी हॉटेल्स ,घरी ,पारावर, वडाखाली, कोपच्यात, पैसे लावून रमी खेळताना दिसलं तर पोलीस मामा येऊन त्याला घेऊन जातात पण हेच तत्व ऑनलाईन रमी ॲप्स ला लागू होत नाही का तर त्यांना सुप्रीम कोर्टाने परमिशन दिले सुप्रीम कोर्टाच्या महिन्यानुसार तो लक नसून गेम ऑफ स्किल आहे .
आता स्किल म्हणजे पत्त्याची पानं पीस न नव्हे तर स्वतःच डोकं लावून तुमच्यातल्या प्रतिभाषा आणि टॅलेंटने समोरच्या माणसाचा खिसा हलका करणे ते पण कसं कायदेशीर त्यानंतर आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या गेम ला प्रमोट करण्यासाठी कंपन्यांचे मालक सिनेमातल्या किंवा क्रिकेटमधल्या सेलिब्रिटींना घेऊन जाहिराती करतात तेव्हा होतं काय तर सेलिब्रिटींना ब्लाइंडली फॉलो करणारी जनता रमी ॲप्सवर त्यांचं नसलेलं स्किल दाखवण्यासाठी सज्ज होते .तुम्हाला घंटा काय मिळत नसलं तरी रमीच्या जाहिराती करून कलाकार मात्र लाखो करोड रुपये छापतात एका नामांकित वेबसाईट नुसार बॉलीवूड सेलिब्रिटी जाहिरात करण्यासाठी तीन ते पाच कोटी रुपये चार्ज करतात यावरून तुम्ही रमीच्या कंपनीला किती प्रॉफिट होत असेल हे समजू शकता आता हल्लीतर नीलम रवी जाधव सारख्या मध्यम वर्गातील स्त्रिया आणि पुरुषांना घेऊन कंपनीने जाहिरात करायला सुरुवात केली कारण एका रात्रीत लखपती किंवा करोडपती होण्याची स्वप्न सगळ्यात जास्त प्रमाणात सामान्य घरातील लोक पाहतात त्याला झटपट श्रीमंत व्हायचं असते तेच लक्षात आल्यानंतर कंपनीने आता सामान्य घरातील स्त्री-पुरुषांना त्यांच्या जाहिरातीत स्थान दिले काय काय कंपन्यांच्या जाहिरातीत तर दातात गुटखा अडकलेली माणसंही मी पाच लाख जिंकलो असं सांगताना दिसतात जाहिरातींचा असा सूर असतो की आता सगळा काम नंतर सोडून लोकांनी रमी सर्कल वर्क पासून तास गेम खेळली पाहिजे.
लोकांच्या समृद्धीचा अंतिम पर्याय असं यामध्ये दाखवलं जातं भावांनो सध्याच्या घडीला रमी सर्कलचे व्हॅल्युएशन अडीचशे कोटी रुपये एवढं आहे असो 2022 आर्थिक वर्षात रमी सर्कलने 500 कोटी रुपयांचा टर्नओव्हर केलाय आता त्या 500 कोटींमध्ये तुमचे किती गुंतलेत त्याचा हिसाब लावा.
काही टेक्निकल क्षेत्रातील लोकांनी रमी सर्कल किंवा वेगळ्या गेम्स ला सरळ सरळ फ्रॉड म्हणले त्यांच्या म्हणण्यानुसार करोडो मध्ये एक माणूस पैसे जिंकतो ते सुद्धा तीन-चार वर्षातून एकदा आणि तशा विनरचा गौरव करून लोकांना गेम्स संदर्भात आकर्षित केलं जातं पण मग लोकांना हे लक्षात येत नाही की तसे ॲप्स हे कोडींग करून बनवले गेलेले असतात असे ॲप्स मध्ये फेरफार केली जाण्याची शक्यता दाट असते म्हणजे क्रिएटर्स किंवा ओनर्स कितीही सांगत असतील की आम्ही शंभर टक्के ओरिजिनल खेळ खेळतो ऑटोमॅटिक टेक्नॉलॉजी वापरतो तरी ते शंभर टक्के खरं असेलच असं नाही बऱ्याचदा कम्प्युटर द्वारे पत्ते वाटप केलं जातं पानांची अदलाबदल केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याला मॅन्युफुलेशन म्हणतात जाहिराती सोडून आजवर फक्त माध्यमांचा विचार केला तर रमी सारखे गेम्स मधून लखपती झाल्याच्या बातम्या फार कमी आहे तसं ॲप मध्ये विनरच्या लिस्ट दिलेल्या असतात आम्ही स्वतः एक प्रयत्न केला देखील आम्ही एका फेमस रमी कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करून जाहिरातीत दिसणारी महिला खरंच पैसे जिंकले का आम्हाला त्यांचा काही कॉन्टॅक्ट मिळेल का ? असं विचारलं तर त्यांनी स्पष्ट शब्दात आम्हाला सांगितलं की देखिये ये न्फॉर्मेशन देणे की हमे अनुमती नही है इस बारे मे हम आपकी कोई मदत नही कर सकते आपको हमारे ॲप रिलेटेड कोही परेशानी है तो बताये तर असा सगळा पिक्चर त्यामुळे नीलम रवी जाधव यांच्या विनिंगची खारी माहिती मिळाल्याशिवाय त्यांनी सांगितलं म्हणून उठलं सुटलं रमी खेळत बसू नका त्यापेक्षा काहीतरी खऱ्या आयुष्यातलं स्किल डेव्हलप करून हक्काचे पैसे मिळवून देणारा जॉब किंवा व्यवसाय करा आणि मग मजा करा तर तुम्हाला माहिती कशी आवडली हे नक्की सांगा कमेंट करून धन्यवाद.