Ipl चा धंदा कसा चालतो !!
आयपीएलचा बिझनेस मॉडेल एवढा हिट का झालं ! 2007 साली टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वाखाली t20 चा वर्ल्डकप जिंकला आणि तेव्हापासून भारतीय क्रिकेट फॅन्स t20 बद्दल आकर्षण वाटू लागलं पुढच्या वर्षी म्हणजेच 2008 साली बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट मंडळांने आयपीएल नावाची एक खतरनाक स्कीम मार्केटमध्ये आणली याला तुम्ही सोन्याची अंडी देणारी कोंबडीच म्हणा. आता मी … Read more