बंदूकीच लाईसन्स साठी काय काय कराव लागत जाणून घ्या सगळी माहित.

      मंडळी तुमचे आमच्या जीवनाची सुरक्षितता आजकाल खूप महत्वाची झाली. कुणाचा कधी काय होईल ते आपण सांगू शकत नाही त्यामुळे बऱ्याच लोकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी बंदूक किंवा रिव्हॉल्वर ठेवायची इच्छा असते. पण खूप लोकांना बंदुकीचे लायसन्स कसे काढायचे हेच माहीत नसते. तसं बंदुक  कोणी पण घेऊ शकतो म्हणजे अगदी तुम्ही आम्ही सुद्धा  आता तुम्ही म्हणाला आपण … Read more